बी. ए. भाग १
मराठी
आवश्यक आनुषंगिक निवड
शब्दसंहिता
अभ्यासक्रम
सत्र पहिले (CGE-1)
अनुक्रमणिका
विभाग – १ १) निवड – यशवंतराव चव्हाण
२) वाटेवरच्या सावल्या – कुसुमाग्रज
३) पन्नास पैकी शून्य मार्क – शांताबई शेळके
विभाग – २ १) शब्दाचे मोल – चन्द्रशेखर धर्माधिकारी
२) संगमनेरचे दिवस – दया पवार
३) संकल्प सिद्धीला नेणारा महापुरुष : डॉ.बापूजी साळुंखे - बळवंत देशमुख
विभाग – ३ * व्यक्तिमत्त्व संकल्पना
·
व्यक्तिमत्त्व
विकासासाठी आवश्यक घटक
·
व्यक्तिमत्त्व
विकासात भाषेचे महत्त्व
विभाग – ४ * भाषिक कौशल्ये
(श्रवण, वाचन, भाषण आणि लेखन )
·
कार्यक्रमाचे
संयोजन – स्वागत, प्रास्ताविक, परिचय, मनोगत, आभार, सूत्रसंचालन,
·
फलकलेखन
सत्र दुसरे (CGE-2)
विभाग – १ १) संत नामदेव – पतित पावन, पंढरीस जावे
२) अनंत
फंदी – जमाना आला उफराटा, हे मूर्खा
खूण तर्का
३) महात्मा
फुले – मानवांचा धर्म एक, धीर
४) बालकवी
– फुलराणी, अप्सरांचे गाणे
विभाग – २ १) विं. दा. करंदीकर – माझ्या मना
बन दगड, झपताल
२) वाहरू सोनवणे – गोधड, चळवळ म्हणजे
३) प्रज्ञा
दया पवार – माणसासारखा माणूस असूनही, आग आणि फुफाटा
४) एकनाथ पाटील – शहर एक उदास पोकळी, शोधयात्रा
विभाग – ३ * निबंधाचे प्रकार, व्याप्ती
·
निबंधाचे
घटक
·
निबंधाचे
प्रकार
·
निबंधाची
वैशिष्ट्ये
मराठी
विद्याशाखीय विशेष गाभा
अक्षरबंध
अभ्यासक्रम
सत्र
पहिले (DSC-A1)
अनुक्रमणिका
भास्कर चंदनशिव : निवडक कथा
विभाग १ – १. उमाळ २.
जांभळढव्ह ३. तडा
विभाग २ – ४. वासना ५. लालचिखल ६. पाणी
विभाग ३ - * चित्रपट
म्हणजे काय?
*चित्रपट
: एक दृक श्राव्य माध्यम
*चित्रपट
माध्यमांतर
*दिग्दर्शकाचा
दृष्टीकोण
*छायाचित्रण
विभाग ४ - *चित्रपटाची कथा – पटकथा – संवाद
*चित्रपटाचे
संगीत – गीत
*अभिनय
*ध्वनी
– प्रकाश योजना – वेशभूषा
*संकलन
– संपादन
*चित्रपटाचा
आस्वाद
सत्र दुसरे (DSC-A13)
लोकनाथ यशवंत – बाकी सर्व
ठीक आहे (निवडक कविता)
विभाग १ – १. जीवाचा
आटापिटा २. मुख्य प्रवाह ३. एका वृक्षाची गोष्ट ४. राग
५. हे
जीवन सुंदर आहे ६. भविष्य ७. तडजोड
८. पर्सनल मुलाखत
विभाग २ – ९. गौडबंगाल १०. पर्यावरण
११. सोन्याचा दात १२. मांजर
१३. स्पर्श १४. युद्ध असे सुरू होते १५. जन्म आईचा १६. शेतमजुर
विभाग ३ - * वृत्तपत्रीय
लेखन
*आरबातमी , *अग्रलेख, *वाचकांचा
पत्रव्यवहार, *नाटक/चित्रपट परीक्षण
विभाग ४ – उपयोजित
व स्पर्धा परीक्षेसाठी लेखन
अ)पत्रलेखन
– पत्रलेखनाचे स्वरूप व प्रकार, पत्रलेखनाचे
बदलते स्वरूप – ई
पत्रव्यवहार, प्रात्यक्षिकसह
पत्रलेखन
ब)आकलन
– आकलनाचे स्वरूप,
उतार्याचे आकलन, कवितेचे आकलन,
प्रात्यक्षिकांसह
उतारा व कवितेवरील आकलन
No comments:
Post a Comment