Departmental Profile

  मराठी विभागाची स्थापना १९८६ मध्ये झाली. या विभागात पदवी पर्यंतचे शिक्षण दिले जाते. हा विभाग कराड परिसर व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त ज्ञानदानाचे काम करीत आहे. महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी मराठी साहित्य,व्याकरण, स्पर्धा परीक्षा याचे ज्ञान मिळविण्यासाठी या विषयाकडे आकर्षित होत आहेत.या विभागाच्यावतीने विविध विषयावर कार्यशाळा,चर्चासत्र, भित्तिपत्रिका, निबंध लेखन, प्रकल्प लेखन, वादविवाद, गटचर्चा,अभ्यागत व्याख्याने आयोजित केली जातात- तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी निबंध,वक्तृत्त्व, काव्यलेखन व काव्यवाचन स्पर्धा इत्यादी  आयोजित केले जातात. दरवर्षी विभागात १७ ते १८ विद्यार्थी प्रवेश घेतात.   

 

Objectives


  • मराठी साहित्याचा अभ्यास विद्यार्थ्यांच्या मनात रुजविणे. 
  • विद्यार्थ्यांच्यात मराठी भाषा कौशल्य विकसित करणे .
  • विद्यार्थ्यांना मराठी साहित्याच्या विविध संकल्पनांची ओळख करून देणे.  
  • विद्यार्थ्यांच्यात मराठी भाषा संभाषण कौशल्य विकसित करणे .

2

4




No comments:

Post a Comment

सूत्रसंचालन व निवेदन प्रशिक्षण वर्ग उत्साहात संपन्न

      शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयातील मराठी विभागात सूत्रसंचालन व निवेदन प्रशिक्षण वर्गाचे आयोजन दि. ०१/०४/२०२३ ते १३/०५/२०२३ य...