'ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार'
शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर, संचलित
शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड .
मराठी विभाग
नोटीस
दि. २५ /०२ /२३
मराठी विषयाच्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना कळविणेत येते की, दि. २७/०२ /२०२३ रोजी सकाळी १०:३० वा. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त " मराठी साहित्य आणि आजचे वास्तव" या विषयावर प्रा. सुभाष कांबळे यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आहे तरी विद्यार्थ्यानी वेळेवर उपस्थित रहावे
मराठी विभाग प्रमुख
डॉ. उज्ज्वला पाटील
&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&
नोटीस
दि. २४ /०१ /२३
मराठी विषयाच्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना कळविणेत येते की, दि. २५ /०१ /२०२३ रोजी सकाळी १०:३० वा. मराठी भाषा संवर्धन पंधरवडयानिमित्त मराठी विभाग आणि प्रीतीसंगम हास्य परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने 'कवितांचे सादरीकरण' या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. प्रसिद्ध कवयित्री प्रा. प्रतिभा पैलवान यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आहे तरी विद्यार्थ्यानी वेळेवर उपस्थित रहावे
मराठी विभाग प्रमुख
डॉ. उज्ज्वला पाटील
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
नोटीस
दि. २४ /०१ /२३
मराठी विषयाच्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना कळविणेत येते की, दि. २५/०१ /२०२३ रोजी सकाळी १०:३० वा. मराठी भाषा संवर्धन पंधरवडयानिमित्त " सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे" आयोजन करण्यात आले आहे तरी विद्यार्थ्यानी वेळेवर उपस्थित रहावे .
मराठी विभाग प्रमुख
डॉ. उज्ज्वला पाटील
&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&
नोटीस
दि. ०४ /०१ /२३
मराठी विषयाच्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना कळविणेत येते की, दि. ०६ /०१ /२०२३ रोजी सकाळी ०९ :३० वा. मराठीतील पहिले पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त " आजची पत्रकारिता " या विषयावर डॉ. एकनाथ घुगे यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आहे तरी विद्यार्थ्यानी वेळेवर उपस्थित रहावे
मराठी विभाग प्रमुख
डॉ. उज्ज्वला पाटील
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
नोटीस
दि. १९/०१ /२३
मराठी विषयाच्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना कळविणेत येते की, दि. २० /०१ /२०२३ रोजी सकाळी ०९:३० वा. मराठी भाषा संवर्धन पंधरवडया निमित्त 'प्रकट वाचन' घेण्यात येणार असून प्रा. सुरेश रजपूत आपणास मार्गदर्शन करणार आहेत तरी विद्यार्थ्यानी वेळेवर उपस्थित रहावे
मराठी विभाग प्रमुख
डॉ. उज्ज्वला पाटील
&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&
नोटीस
दि. २२ /०१ /२३
मराठी विषयाच्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना कळविणेत येते की, दि. २३/०१ /२०२३ रोजी सकाळी १०:३० वा. मराठी भाषा संवर्धन पंधरवडयानिमित्त 'मराठी भाषा आणि रोजगाराच्या संधी' या भित्तिपत्रिकेचे अनावरण मा. प्र. प्राचार्य डॉ. महेश गायकवाड यांच्या हस्ते करण्यात येणार आहे ,तरी विद्यार्थ्यानी वेळेवर उपस्थित रहावे .
मराठी विभाग प्रमुख
डॉ. उज्ज्वला पाटील
&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&
नोटीस
दि. १४/०१ /२३
मराठी विषयाच्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना कळविणेत येते की, दि. १७ /०१ /२०२३ रोजी सकाळी ०९ :३० वा. मराठी भाषा संवर्धन पंधरवडयानिमित्त " निबंध लेखन स्पर्धेचे" आयोजन करण्यात आले आहे तरी विद्यार्थ्यानी वेळेवर उपस्थित रहावे .
मराठी विभाग प्रमुख
डॉ. उज्ज्वला पाटील
&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&
नोटिस
दि. १५ /०१ /२३
मराठी विषयाच्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना कळविणेत येते की, दि. १८/०१ /२०२३ रोजी सकाळी १०:३० वा. मराठी भाषा संवर्धन पंधरवडयानिमित्त " ग्रंथ प्रदर्शनाचे " आयोजन करण्यात आले आहे तरी विद्यार्थ्यानी वेळेवर उपस्थित रहावे .
मराठी विभाग प्रमुख
डॉ. उज्ज्वला पाटील
&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&
नोटीस
दि. १५ /०१ /२३
मराठी विषयाच्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना कळविणेत येते की, दि. २१/०१ /२०२३ रोजी सकाळी १०:३० वा. मराठी भाषा संवर्धन पंधरवडयानिमित्त " मराठीची महती "या विषयावर मा. प्र. प्राचार्य डॉ. महेश गायकवाड आपणास मार्गदर्शन करणार आहेत, तरी विद्यार्थ्यानी वेळेवर उपस्थित रहावे .
मराठी विभाग प्रमुख
डॉ. उज्ज्वला पाटील
&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&
नोटीस
दि. ३०/०२ /१९
मराठी विषयाच्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना कळविणेत येते की, दि. ० २/०३ /२०१९ रोजी सकाळी ०९ :०० वा. मराठी भाषा संवर्धन पंधरवडयानिमित्त मा. पी. सी. बारटक्के साहेबांच्या हस्ते "पोस्टर प्रदर्शन"चे उद्घाटन होणार आहे तरी विद्यार्थ्यानी वेळेवर उपस्थित रहावे .
मराठी विभाग प्रमुख
डॉ. उज्ज्वला पाटील
&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&
नोटीस
दि. १२/१०/१९
मराठी विषयाच्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना कळविणेत येते की, दि. १५/०१ /२०१९ रोजी सकाळी ०९ :३० वा. वाचनप्रेरणा दिनानिमित्त " ए. पी. जे.अब्दुल कलाम : जीवन व कार्य " या भित्तिपत्रिकेचे अनावरण मा.प्रा. डॉ.नीलेश शेळके यांच्या शुभ हस्ते करण्यात येणार आहे तरी विद्यार्थ्यानी वेळेवर उपस्थित रहावे .
मराठी विभाग प्रमुख
डॉ. उज्ज्वला पाटील
&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&& नोटीस
एक दिवसीय कार्यशाळेबाबत
दि. १२/१०/१९
मराठी विषयाच्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना कळविणेत येते की, दि. १५ /१०/ १९ रोजी सकाळी १० वाजता मराठविभागाच्या वतीने 'काव्यनिर्मिती प्रक्रिया व काव्यवाचन' या विषयावर एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन केले असून मा. प्रा.डॉ. नीलेश शेळके हे मार्गदर्शन करणार आहेत. तरी विद्यार्थ्यानी वेळेवर उपस्थित रहावे.
मराठी विभाग प्रमुख
डॉ. उज्ज्वला पाटील
नोटीस
दि. ०२ /०९ /१९
मराठी विषयाच्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना कळविणेत येते की, दि. ०४ /०९ /२०१९ रोजी सकाळी १० :३० वा. वाड्मयमंडळाचे उद्घाटन व भित्तिपत्रिकेचे अनावरण मा. सुहास चव्हाण (प्रसिद्ध कवी व गीतकार) यांच्या शुभ हस्ते करण्यात येणार आहे तरी विद्यार्थ्यानी वेळेवर उपस्थित रहावे .
मराठी विभाग प्रमुख
डॉ. उज्ज्वला पाटील
नोटीस
दि. २७/१२ /२०१९
मराठी विषयाच्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना कळविणेत येते की, दि. ३०/१२/२०१९ रोजी सकाळी ०८ :३० वा. मराठी व इंग्रजी विभागाची शैक्षणिक सहल वाई येथील विश्वकोश व ज्ञानकोश कार्यालय आणि किसन वीर महाविद्यालय,वाई येथे जाणार आहे तरी विद्यार्थ्यानी वेळेवर उपस्थित रहावे .
मराठी विभाग प्रमुख
डॉ. उज्ज्वला पाटील
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
नोटीस
दि. २९ /१२ /२०१९
मराठी विषयाच्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना कळविणेत येते की, दि. ०१/०१ /२०२० ते दि. १५ /०१/२०२० पर्यन्त संपन्न होणार्या 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडया'चे उद्घाटन दि. ०१/०१/२०२० रोजी सकाळी १० :३० वा. मा.प्र.प्राचार्य डॉ. सुभाष शेळके यांच्या शुभ हस्ते होणार आहे तरी विद्यार्थ्यानी वेळेवर उपस्थित रहावे .
मराठी विभाग प्रमुख
डॉ. उज्ज्वला पाटील
&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&
नोटीस
दि. ०१ /०१ /२०२०
मराठी विषयाच्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना कळविणेत येते की, दि. ०३/०१/२०२० रोजी सकाळी १० :३० वा. 'सावित्रीबाई फुले : जीवन व कार्य ' या विषयावर प्रा. डॉ. दिनकर कुटे यांचे व्याख्यान होणार आहे तरी विद्यार्थ्यानी वेळेवर उपस्थित रहावे .
मराठी विभाग प्रमुख
डॉ. उज्ज्वला पाटील
नोटीस
दि. ०३/०१/२०२०
मराठी विषयाच्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना कळविणेत येते की, दि. ०६ ०१/२०२० रोजी सकाळी १० :३० वा. पत्रकार दिनानिमित्त 'बाळशास्त्री जांभेकर व आजची पत्रकारिता ' या विषयावर प्रा. डॉ. यांचे व्याख्यान होणार आहे तरी विद्यार्थ्यानी वेळेवर उपस्थित रहावे .
मराठी विभाग प्रमुख
डॉ. उज्ज्वला पाटील
------------------------------------------------------------------------------------------
नोटीस
दि. ०२/०२/२०२०
मराठी विषयाच्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना कळविणेत येते की, दि. ०४ /०२ /२०२० रोजी सकाळी १०:३० वा. बी. ए. भाग ३, काव्यशास्त्र पेपर मधील 'शब्दशक्ती'या घटकावर गटचर्चा घेण्यात येणार आहे तरी विद्यार्थ्यानी वेळेवर उपस्थित रहावे .
मराठी विभाग प्रमुख
डॉ. उज्ज्वला पाटील
&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&
नोटीस
दि. ०८ /०१/२०२०
मराठी विषयाच्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना कळविणेत येते की, दि. १०/०१/२०२० रोजी सकाळी ११ वा. वेणूताई चव्हाण महाविद्यालय, कराड येथील ग्रंथालयास भेट द्यावयाचे आहे तरी विद्यार्थ्यानी वेळेवर उपस्थित रहावे .
मराठी विभाग प्रमुख
डॉ. उज्ज्वला पाटील
******************************************************************************************
नोटीस
दि. १२/०१/२०२०
मराठी विषयाच्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना कळविणेत येते की, दि. १५ /०१/२०२० रोजी सकाळी १०:३० वा. सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. सुनंदा शेळके यांच्या शुभ हस्ते 'पोस्टर प्रदर्शन'चे उद्घाटन होणार आहे तरी विद्यार्थ्यानी वेळेवर उपस्थित रहावे .
मराठी विभाग प्रमुख
डॉ. उज्ज्वला पाटील
&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&
नोटीस
दि. ०६ /०२ /२०२०
मराठी विषयाच्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना कळविणेत येते की, दि. ०८/०२/२०२० रोजी सकाळी ११:३० वा. कराड नगरपालिका टाऊन हॉल येथील ग्रंथालयास भेट द्यावयाचे आहे तरी विद्यार्थ्यानी वेळेवर उपस्थित रहावे .
मराठी विभाग प्रमुख
डॉ. उज्ज्वला पाटील
***********************************************************************
नोटीस
दि. २३/०२/२०२०
मराठी विषयाच्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना कळविणेत येते की, दि. २७/०२/२०२० रोजी सकाळी ०९ :३० वा.'मराठी भाषा गौरव दिना' निमित्त मा.प्रा. डॉ. रघुनाथ केंगार यांचे मार्गदर्शन व यांच्याच शुभ हस्ते 'मराठीची महती व कुसुमाग्रज' या भित्तिपत्रिकेचे उद्घाटन होणार आहे तरी विद्यार्थ्यानी वेळेवर उपस्थित रहावे .
मराठी विभाग प्रमुख
डॉ. उज्ज्वला पाटील
&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&
नोटीस
दि. १२/१०/२०२१
मराठी विषयाच्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना कळविणेत येते की, दि. १५ /१०/२०२१ रोजी सकाळी १०:३० वा. 'वाचन प्रेरणा दिना'निमित्त 'ए. पी. जे. अब्दुल कलाम : जीवन व कार्य' या भित्तिपत्रिकेचे अनावरण मा.प्र.प्राचार्य डॉ.सतीश घाटगे यांच्या शुभ हस्ते होणार आहे तरी विद्यार्थ्यानी वेळेवर उपस्थित रहावे .
मराठी विभाग प्रमुख
डॉ. उज्ज्वला पाटील
नोटीस
दि. ३१/१२ /२०२१
मराठी विषयाच्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना कळविणेत येते की, दि. ०३/०१/२०२२ रोजी सकाळी १० :३० वा. ' सावित्रीबाई फुले जीवन व कार्य'या विषयावर प्रा. दीपाली वाघमारे यांचे व्याख्यान आहे तरी विद्यार्थ्यानी वेळेवर उपस्थित रहावे .
मराठी विभाग प्रमुख
डॉ. उज्ज्वला पाटील
&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&
नोटीस
दि. ०३/०१/२०२२
मराठी विषयाच्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना कळविणेत येते की, दि. ०६/०१ /२०२२ रोजी सकाळी ०९:०० वा. पत्रकार दिनानिमित्त प्रा. प्रमोद सुकरे (जेष्ठ पत्रकार,दै. लोकमत) यांचे 'बाळशास्त्री जांभेकर आणि आजची पत्रकारिता' या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आहे तरी विद्यार्थ्यानी वेळेवर उपस्थित रहावे .
मराठी विभाग प्रमुख
डॉ. उज्ज्वला पाटील
&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&
नोटीस
दि. १०/०१/२०२२
मराठी विषयाच्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना कळविणेत येते की, दि. १४/०१ /२०२२ ते दि. २८/०१/२०२२ पर्यन्त संपन्न होणार्या 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडया'चे उद्घाटन दि. १४/०१/२०२२ रोजी सकाळी १० :३० वा. मा.प्र.प्राचार्य डॉ. सतीश घाटगे यांच्या शुभ हस्ते होणार आहे तरी विद्यार्थ्यानी वेळेवर उपस्थित रहावे .
मराठी विभाग प्रमुख
डॉ. उज्ज्वला पाटील
*******************************************
No comments:
Post a Comment